Posts

Showing posts from November, 2019

इस्लाम की विशेषताएं | Quotes Status in Hindi Images by Ummat-e-Nabi.com

Image

Islamic Quotes in Marathi by Ummat-e-Nabi.com

Image
आपल्या आईवडिलांशी चांगले वागा. निश्चितच तुमची मुले देखील तुमच्याशी चांगले वागतील. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ] आपल्या पाहुण्या बरोबर जेवण करा, ज्यामुळे तो एकटा जेवायला लाजणार नाही. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ] आपसात समझोता घडवून आणणे सर्वोत्कृष्ट दान आहे. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ] अल्लाची कृपा आहे त्या व्यक्तीवर जो खरेदी व विक्री आणि आपले हक्क मिळवण्यासाठी नम्रतेने व्यवहार करतो. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ] अल्लाकडे सर्वात जास्त प्रिय तो व्यक्ती आहे जो त्याच्या दासांना जास्तीत जास्त फायदा आणि नफा पोहोचू शकतो. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ] अल्लाह पुढे सर्वश्रेष्ठ श्रद्धाळू तो आहे जो सूड घेण्याचे सामर्थ्य असून देखील शत्रूला माफ करून टाकतो. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ] अल्लाहचे भय बाळगा आणि आपल्या नातेवाईकांशी चांगलं वर्तन करत राहा. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ] असत्त्या पासून दूर राहा कारण असत्य गुन्ह्याकडे घेऊन जातो आणि गुन्हा नरकाकडे. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ] अश्लीलता आणि अशिष्ट वाग