Islamic Quotes in Marathi by Ummat-e-Nabi.com

आपल्या आईवडिलांशी चांगले वागा. निश्चितच तुमची मुले देखील तुमच्याशी चांगले वागतील. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद]
आपल्या आईवडिलांशी चांगले वागा. निश्चितच तुमची मुले देखील तुमच्याशी चांगले वागतील.
[अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]

आपल्या पाहुण्या बरोबर जेवण करा, ज्यामुळे तो एकटा जेवायला लाजणार नाही. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]
आपल्या पाहुण्या बरोबर जेवण करा, ज्यामुळे तो एकटा जेवायला लाजणार नाही.
[अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]

आपसात समझोता घडवून आणणे सर्वोत्कृष्ट दान आहे. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]
आपसात समझोता घडवून आणणे सर्वोत्कृष्ट दान आहे. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]

अल्लाची कृपा आहे त्या व्यक्तीवर जो खरेदी व विक्री आणि आपले हक्क मिळवण्यासाठी नम्रतेने व्यवहार करतो. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]
अल्लाची कृपा आहे त्या व्यक्तीवर जो खरेदी व विक्री आणि आपले हक्क मिळवण्यासाठी नम्रतेने व्यवहार करतो.
[अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]

अल्लाकडे सर्वात जास्त प्रिय तो व्यक्ती आहे जो त्याच्या दासांना जास्तीत जास्त फायदा आणि नफा पोहोचू शकतो. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]
अल्लाकडे सर्वात जास्त प्रिय तो व्यक्ती आहे जो त्याच्या दासांना जास्तीत जास्त फायदा आणि नफा पोहोचू शकतो.
[अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]

अल्लाह पुढे सर्वश्रेष्ठ श्रद्धाळू तो आहे जो सूड घेण्याचे सामर्थ्य असून देखील शत्रूला माफ करून टाकतो. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]
अल्लाह पुढे सर्वश्रेष्ठ श्रद्धाळू तो आहे जो सूड घेण्याचे सामर्थ्य असून देखील शत्रूला माफ करून टाकतो.
[अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]

अल्लाहचे भय बाळगा आणि आपल्या नातेवाईकांशी चांगलं वर्तन करत राहा. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]
अल्लाहचे भय बाळगा आणि आपल्या नातेवाईकांशी चांगलं वर्तन करत राहा.
[अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]

असत्त्या पासून दूर राहा कारण असत्य गुन्ह्याकडे घेऊन जातो आणि गुन्हा नरकाकडे. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]
असत्त्या पासून दूर राहा कारण असत्य गुन्ह्याकडे घेऊन जातो आणि गुन्हा नरकाकडे.
[अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]

अश्लीलता आणि अशिष्ट वागणूक व्यक्तीला नष्ट करते. तर लज्जा आणि विनम्रता त्याचे सौंदर्य वाढवते. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]
अश्लीलता आणि अशिष्ट वागणूक व्यक्तीला नष्ट करते. तर लज्जा आणि विनम्रता त्याचे सौंदर्य वाढवते.
[अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]

डोळ्यात अश्रू नसणे, हृदय कठोर असणे, विनाकारण मोठ्या अपेक्षा ठेवणे आणि जगाबद्दल अति हवस व लालसा ठेवणे या चार गोष्टी दुर्भाग्याची चिन्हे आहेत. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]
डोळ्यात अश्रू नसणे, हृदय कठोर असणे, विनाकारण मोठ्या अपेक्षा ठेवणे आणि जगाबद्दल अति हवस व लालसा ठेवणे या चार गोष्टी दुर्भाग्याची चिन्हे आहेत. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]

इजा पोहोचविणारी वस्तू रस्त्यापासून दूर करणे सुद्धा पुण्य कार्य आहे.[अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]
इजा पोहोचविणारी वस्तू रस्त्यापासून दूर करणे सुद्धा पुण्य कार्य आहे.
[अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]

जो कोणी सत्कर्म आणि कल्याणाचा मार्ग दाखवेल त्या व्यक्तीला देखील त्यावर अंमल करणाऱ्या सारख पुण्य मिळेल. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]
जो कोणी सत्कर्म आणि कल्याणाचा मार्ग दाखवेल त्या व्यक्तीला देखील त्यावर अंमल करणाऱ्या सारख पुण्य मिळेल.
[अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]

जो व्यक्ती नम्र स्वभावा पासून वंचित असतो तो सर्व लाभापासून वंचित राहतो. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]
जो व्यक्ती नम्र स्वभावा पासून वंचित असतो तो सर्व लाभापासून वंचित राहतो.
[अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]

जो व्यक्ती तुमच्यासोबत विश्वासघात करतो तुम्ही त्याच्यासोबत विश्वासघात करू नका. अर्थातच अल्लाह ला विश्वासघाती लोक अजिबातआवडत नाही. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]
जो व्यक्ती तुमच्यासोबत विश्वासघात करतो तुम्ही त्याच्यासोबत विश्वासघात करू नका.
अर्थातच अल्लाह ला विश्वासघाती लोक अजिबातआवडत नाही.
[अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]

ज्या व्यक्तीकडे या चार गोष्टी आहेत त्यास जगातील इतर एखादी वस्तू नसल्याचा खेद नाही राहणार: १. ठेवीचे रक्षण, २. प्रत्येक बाबतीत सत्यता, ३. चांगली सवय, आणि ४. पवित्र उत्पन्न. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]
ज्या व्यक्तीकडे या चार गोष्टी आहेत त्यास जगातील इतर एखादी वस्तू नसल्याचा खेद नाही राहणार:
१. ठेवीचे रक्षण, २. प्रत्येक बाबतीत सत्यता, ३. चांगली सवय, आणि ४. पवित्र उत्पन्न.
[अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]

कोणत्याही बाबतीत सल्ला मागितल्यास विश्वासनियता बाळगून प्रामाणिक पणे सल्ला द्या. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]
कोणत्याही बाबतीत सल्ला मागितल्यास विश्वासनियता बाळगून प्रामाणिक पणे सल्ला द्या.
[अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]

मनुष्यासाठी तेच अन्न पवित्र आहे जे मेहनतीने व घाम गाळून मिळवली असेल. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]
मनुष्यासाठी तेच अन्न पवित्र आहे जे मेहनतीने व घाम गाळून मिळवली असेल.
[अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]

नातेवाईकांशी फटकून वागणारा जन्नत मध्ये कदापि प्रवेश होऊ शकत नाही. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]
नातेवाईकांशी फटकून वागणारा जन्नत मध्ये कदापि प्रवेश होऊ शकत नाही.
[अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]

पूर्ण श्रद्धाळू ते लोक आहेत ज्यांची स्वभाव वृत्ती सर्वोत्तम आहे. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]
पूर्ण श्रद्धाळू ते लोक आहेत ज्यांची स्वभाव वृत्ती सर्वोत्तम आहे.
[अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]

तुम्ही कर्ज घेणे कमी करा जगण्याचा मुक्तपणे आनंद घेऊ शकाल. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]
तुम्ही कर्ज घेणे कमी करा जगण्याचा मुक्तपणे आनंद घेऊ शकाल.
[अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]

समाजात अनैतिक संबंध वाढल्यास गरिबी आणि लाचारी वाढते. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]
समाजात अनैतिक संबंध वाढल्यास गरिबी आणि लाचारी वाढते.
[अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]

आपली मुलं आणि नातेवाईक बद्दल रागाच्या भरात श्रापाची मागणी कदापि करू नका. कारण जर त्यावेळी प्रार्थना पूर्ण होण्याची वेळ असेल तर आपली मागणी मान्य । होईल नंतर तुमच्यावर पश्चाताप करण्याची वेळ येईल. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]
आपली मुलं आणि नातेवाईक बद्दल रागाच्या भरात श्रापाची मागणी कदापि करू नका. कारण जर त्यावेळी प्रार्थना पूर्ण होण्याची वेळ असेल तर आपली मागणी मान्य । होईल नंतर तुमच्यावर पश्चाताप करण्याची वेळ येईल.
[अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]

स्वतःची चुकी असल्याची जाणीव असूनही जो माणूस भांडतो तो भांडत असेपर्यंत अल्लाच्या प्रकोपात असतो. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]
स्वतःची चुकी असल्याची जाणीव असूनही जो माणूस भांडतो तो भांडत असेपर्यंत अल्लाच्या प्रकोपात असतो.
[अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]

तुम्ही दुसऱ्याच्या घरातील स्त्रिया पासून दूर राहा तुमच्या घरातील स्त्रिया देखील सुरक्षित राहतील. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]
तुम्ही दुसऱ्याच्या घरातील स्त्रिया पासून दूर राहा तुमच्या घरातील स्त्रिया देखील सुरक्षित राहतील.
[अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]

वाट चुकलेल्या व्यक्तीला मार्ग दाखवणे पुण्य कार्य आहे. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]
वाट चुकलेल्या व्यक्तीला मार्ग दाखवणे पुण्य कार्य आहे.
[अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]
कंजूषपणा आणि पैसे उडविण्यापासून बचाव करून खर्च करणे अर्धी कमाई आहे. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]
कंजूषपणा आणि पैसे उडविण्यापासून बचाव करून खर्च करणे अर्धी कमाई आहे.
[अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]

Comments

Popular posts from this blog